Type Here to Get Search Results !

दाभोली इंग्लिश स्कुल मध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन संपन्न...


दाभोली इंग्लिश स्कुल मध्ये अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन संपन्न...

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

सुरक्षित सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे व MKCL निकॉम कॉम्पुटर पोलीस निरीक्षक श्री निसर्ग ओतारी वेंगुर्ला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन खाली आयोजित करण्यात आला 
शालेय विदयार्थ्यांना अमली पदार्थ चे दुष्परिणाम याची माहिती वेंगुर्ला पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर दाभोलकर यांनी सांगितले सायबर गुन्हे बाबत माहिती निकॉम कॉम्पुटर चे श्री प्रशांत निकम यांनी मोबाईल चे दुष्परिणाम तसेच या बाबत होणारे विविध सायबर गुन्हे याची माहिती दिली 
या निमित्तने शाळेत सुरु असणारा रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण या विभागाच्या फलकाचे अनावरण वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी 
दाभोली इंग्लिश स्कुल मध्ये सुरु असलेल्या आर एस पी विभाग या माध्यमातून शालेय विद्यार्थी ना दिले जाणारे रस्ता सुरक्षा विषयक ज्ञान व अल्पवईन विद्यार्थी कडून रस्त्यावर होणारे अपघात या बाबत होणारी जागरूकता या साठी आर एस पी हा विषय मार्गदर्शक आहे असे सांगितले तसेच भविष्यात पोलीस विभाग वतीने विविध बंदोबस्त ठिकाणी आर एस पी विद्यार्थी चे विविध शहरामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थी ना प्रत्यक्ष ट्रॅफिक नियंत्रण कसे करावे या बाबत मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले या प्रसंगी शाळेचे मुख्यद्यापक तथा आर एस पी जिल्हा समादेशक श्री किशोर सोन्सूरकर सर यांनि आर एस विषय बाबत माहिती देऊन शाळेत आयोजित विविध उपक्रम बाबत माहिती दिली या वेळी शाळेच्या शिक्षिका सौ रेश्मा चोड णकर, श्री वसंत पवार होमगार्ड श्री शेट कर उपस्तित होते

Post a Comment

0 Comments