महिला दिनानिमित्त केळुस ग्रामपंचायतीच्या वतीने "महिला आनंदमेळा" 2026 चे आयोजन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ली तालुक्यातील केळुस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मुली व महिला भगिनींसाठी रविवार दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम व फनीगेमची गुंफण असलेला "महिला आनंदमेळा" नवभारत विद्यालय केळूस नं. १ च्या सभागृहात दुपारी ०२.०० वा. आयोजित करण्यात आला आहे. तरी या आनंद मेळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामपंचायत केळूस,संजिवनी ग्रामसंघ केळूस,ज्ञानवृद्धी ग्रामोत्कर्ष मंडळ वाचनालय केळूस यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments