Type Here to Get Search Results !

उत्तराखंड ते महाराष्ट्रातील ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करणाऱ्या कु.रणवीर ( कार्तिक ) सिंग यांचे आज वेंगुर्ल्यात होणार स्वागत.....

उत्तराखंड ते महाराष्ट्रातील ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करणाऱ्या कु.रणवीर ( कार्तिक ) सिंग यांचे आज वेंगुर्ल्यात होणार स्वागत.....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

उत्तराखंड ते महाराष्ट्रातील ३५० गडकिल्ले सायकलवर स्वार होऊन पादाक्रांत करण्याचे स्वप्न बाळगणारे कु.रणवीर ( कार्तिक ) सिंग हे आज वेंगुर्लेत येणार आहेत , त्यांचा स्वागत व सत्कार हिंदुधर्माभीमानी मंडळींच्या वतीने माणिकचौक येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्या समोर करण्यात येणार आहे , तरी वेंगुर्लेतील सर्व हिंदुधर्माभिमानी मंडळींनी आज शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६  वाजता आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments