हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज श्री दत्त जयंती श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज प्रतिवर्षी प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी सकाळी धार्मिक विधी, दुपारी ग्रामस्थांची भजने, सं.५ वा . दत्त जन्माचे किर्तन,(ह.भ.प. श्री.स्नेहलदिपबुवा प्रभाकर सामंत, हुमरमळा ) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल
आयोजित सर्व कार्यक्रमांचा दत्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामेश्वर देवस्थान उपसमिती तर्फे अध्यक्ष अमृत देसाई यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments