वेंगुर्ल्यात मतदानाला शांततेत प्रारंभ होऊन पहिल्या टप्प्यात १०.५१ टक्के मतदान...
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
वेंगुर्ले शहरांमध्ये एकुण पुरुष ४८७१ स्त्री ५२४४ असे एकुण १०११५ मतदार असून आज सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत ६२२ पुरुष व ४४१ स्त्रियांनी मिळून एकूण १०६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
त्यामुळे एकूण १०.५१ टक्के मतदान झालेले आहे.
Post a Comment
0 Comments