वेंगुर्ले येथील हॉटेल व्यावसायिक सुधाकर नारायण परब यांचे निधन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले शहरातील देऊळवाडा सातेरी मंदिर येथील रहिवासी सुधाकर नारायण परब वय 81 यांचे सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, तीन मुली, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. कॅम्प कॉर्नर येथील हॉटेल उत्तम भुवन चे मालक श्री सुशील परब यांचे ते वडील होत.
Post a Comment
0 Comments