Type Here to Get Search Results !

वायंगणी येथील श्री देव बाराचा पूर्वस मंदिराचा१६ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार १७ फेब्रुवारी रोजी होणार संपन्न


वायंगणी येथील श्री देव बाराचा पूर्वस मंदिराचा
१६ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार १७ फेब्रुवारी रोजी होणार संपन्न 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील समस्त खानोली गावचे दैवत श्री देव बाराचा पूर्वस (वायंगणी) या मंदिराचा १६ वा वर्धापन दिन माघ वद्य पंचमी सोमवार दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे.

या दिवशी सकाळी सकाळी ०८:०० वा.देवता प्रार्थना
सकाळी ०८.३० वा.श्री देव बाराचा पूर्वस पूजन व अभिषेक
सकाळी ०९.०० वा.लघुरुद्र
सकाळी १०.०० वा.श्री सत्यनारायण महापूजा
दपारी १२.०० वा.आपती व प्रार्थना
दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद
सायं ५ ते ७ वा.श्री देवी मातेरी महीला वारकरी भजन मंडळ, अणमूर व स्थानिक भजने
सावः ०७.०० वा.चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण वांचा देवेंद्र नाईक प्रस्तुत पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमांना
उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व श्रींच्या सेवेचा दर्शनाचा लाभघ्यावा असे आवाहन
श्री देव बाराचा पूर्वस उत्सव मंडळ व धोंड बंधु (वायंगणी) यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments