वेंगुर्ले भटवाडी - किनळणेवाडी येथील रहिवासी मधुकर लवू तेंडोलकर यांचे निधन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले भटवाडी किनळणेवाडी येथील रहिवासी मधुकर लवू तेंडोलकर वय 59 यांचे आज मुंबई येथे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments