वेंगुर्ला हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती सप्ताहा निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई-शाखा सिंधुदुर्ग राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती
व्यसनमुक्ती सप्ताह एक ते आठ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे.
वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे व्यसनमुक्ती सप्ताहा निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
कणकवलीतून अर्पिता मुंबईकर यांनी व्यसनाचे प्रकार व्यसनापासून होणारे धोके व व्यसनमुक्तीचे उपाय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा ही घेतली.या वेळी माननीय मुख्याध्यापक सुपरवायझर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थी तसेच पालक आणि गोपुरी आश्रमाचे सदस्य हे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments