Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले उभादांडा येथे आई नरसुले यांची ३१ जुलै रोजी पुण्यतिथी

उभादांडा येथे आई नरसुले यांची ३१ जुलै रोजी पुण्यतिथी

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील प. पू. संत आई नरसुले यांची ३७ वी पुण्यतिथी ३१ जुलैला. साजरी होणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वा. काकड आरती, समाधीवर लघुरुद्र व अभिषेक, सकाळी ८.३० वा. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप, १० वा. सावळाराम कुर्लेचे कीर्तन, आरती, महाप्रसाद, सायं. ७ वा. ब्राह्मण मंडळ, रात्री ८ वा. सिद्धेश्वरवाडीचे भजन होईल. लाभ घेण्याचे आवाहन समाधी मंदिराचे व्यवस्थापक मोहनदास नरसुले यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments