Type Here to Get Search Results !

पुणे येथे आयोजित ७१ व्या महिला गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी मालवणच्या श्रावणी घाडीगावकर हीची निवड

पुणे येथे आयोजित ७१ व्या महिला गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी मालवणच्या श्रावणी घाडीगावकर हीची निवड

नवप्रभात NEWS / मुंबई 

पुणे येथे दि. १८ जुलै ते २० जुलै या कालावधीत आयोजित ७१ व्या महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शिरवडे येथील श्रावणी अरुण घाडीगावकर हीची निवड झाल्याने तिथे अभिनंदन होत आहे

मुंबईच्या शिरोडकर स्पोर्टस क्लब संघाच्या ५ मुलींची मुंबई शहर ह्या संघात निवड झाली यामध्ये श्रावणी घाडीगावकर हिचा समावेश असून

श्रावणी हिची दोन वेळा मुंबई कब्बडी संघात निवड झालेली आहे तिची आता पुणे 71 व्या महीला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणीसाठी निवड झाल्याने तिचे अभिनंदन होत आहे
 

Post a Comment

0 Comments