Type Here to Get Search Results !

शिक्षिका श्रद्धा नाईक-तांडेल यांना आदर्श नवदुर्गा पुरस्कार

शिक्षिका श्रद्धा नाईक-तांडेल यांना आदर्श नवदुर्गा पुरस्कार

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सन्मान सोहळ्यामध्ये 'कोकणरत्न शिक्षण क्षेत्रातील आदर्श नवदुर्गा' म्हणून श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक प्रशालेच्या सहा. शिक्षिका श्रद्धा प्रवीण तांडेल यांना सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे हा सन्मान कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ले येथील शिक्षिका श्रद्धा नाईक तांडेल यांचा गौरव करण्यात आला.



      🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments