Type Here to Get Search Results !

कॅन्सर ग्रस्त दशावतार कलाकार कृष्णा उर्फ बबन घावनळकर यांना खानोलकर दशावतार नाट्य मंडळाकडून आर्थिक मदत

कॅन्सर ग्रस्त दशावतार कलाकार कृष्णा उर्फ बबन घावनळकर यांना खानोलकर दशावतार नाट्य मंडळाकडून आर्थिक मदत

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

कॅन्सर ग्रस्त दशावतार कलाकार कृष्णा उर्फ बबन घावनळकर रा. घावनळे ता. कुडाळ यांना खानोलकर दशावतार नाट्य मंडळ खानोली या मंडळाने दिला मदतीचा हात....

खानोलकर दशावतार मंडळ खानोली या मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत कर्करोग ग्रस्त बबन घावनळकर यांना मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री व सर्व कलाकारांनी मिळून  १११११ (अकरा हजार एकशे अकरा रू.) रुपये रक्कम घावनळकर यांची पत्नी सौ.कविता घावनळकर  याच्याकडे सुपूर्त केली..

दशावतारी कलाकार बबन घावनळकर यांनी बरेच शिष्य घडवलेत. पण सध्या कर्क रोगावर उपचार घेण्यासाठी कोल्हापूर इथे आहेत. त्यांना आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे.


      🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments