किरण सामंत महाशिवरात्रोत्सवाला नेरूर, खानोली, हुमरमळा येथे भेट देऊन घेणार श्रींचे दर्शन
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
शिवसेना (शिंदे गट)नेते, सिंधू रत्न समिती चे सदस्य किरण सामंत महाशिवरात्री निमित्त नेरूर, खानोली, हुमरमळा आदी मंदिरात भेट देणार आहेत...८मार्च रोजी स.१० वा.नेरूर येथील कलेश्वर मंदिरात दर्शन घेतील त्यानंतर सायंकाळी ४ वा खानोली येथील श्री देव रवळनाथ मंदिरात श्रींचे दर्शन घेतील ४ .३० वा.हुमरमळा रामेश्वर मंदिर शिवरात्र उत्सवाला उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेणार आहेत.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments