उमेश कुंभार
नवप्रभात NEWS
मळगाव ते तळवडे मुख्य रस्त्याच्या डागडुजी बाबत उपकार्यकारी अभियंता यांचे वेधले होते लक्ष.
काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष तथा सचिव केतनकुमार गावडे यांनी तळवडे ते वेंगुर्ला मुख्य रस्त्याची मळगाव ते तळवडे पर्यंत झालेल्या दुरावस्थे बाबत उपकार्यकरी अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
सदर भेटी दरम्यान त्यांनी लवकरात लवकर सदर रस्त्याची डागडुजी करण्यात यावे अशी सूचना बांधकाम अधिकारी यांना केली. यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा आणि भ्रमणध्वनीद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवल्याने त्यांना यश मिळाले.
केतनकुमार गावडे यांनी केलेल्या मागणीचा विचार करून बांधकाम विभागाने त्वरित उपाययोजना करून डागडुजी करण्यास सुरुवात केली. यासाठी केतनकुमार गावडे यांनी बांधकाम अधिकारी यांचे आभार मानले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments