उमेश कुंभार/तुळस
नवप्रभात NEWS
संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय यांच्या अध्यक्षतेखाली वेतोरे येथील गोगटे मंगल कार्यालयात झालेल्या सभेत काजूला तसेच कॅनिंगला हमीभाव, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात व प्रोत्साहन अनुदानाबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी निवडणुकीत नोटाचे बटन दाबून मतदान करावे लागेल असा इशाराही बागायतदारांनी दिला आहे.
यावेळी उपाध्यक्ष जगन्नाथ गावकर, सचिव महेश चव्हाण, प्रकाश वारंग यांच्यासह अर्जुन नाईक, रामकृष्ण चिपकर, अशोक पालव, आग्नेल फर्नांडिस, प्रमोद नाईक, अशोक सावंत, अमोल सावंत ,संदीप देसाई, प्रमोद सावंत ,मयूर आरोलकर, मेघश्याम भगत, दिलीप धुरी आदी शेतकरी उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments