नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले शहरातील पुरोहित वासुदेव ताम्हणकर (वासू काका) त्यांचे आज रविवारी सायंकाळी निधन झाले.
आनंदनाथ स्वामी यांचेवर अपार श्रद्धा असलेले आणि गेली वर्षे निस्सीम सेवा करणारे, ऊना पावसातून चालत जाऊन पूजा करणारे पुरोहित वासुदेव ताम्हणकर यांचे दुखःद निधन झाले, त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून शहरात दुःख व्यक्त होत आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments