वेंगुर्ल्यातील दहावीची बैठक व्यवस्था
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
दहावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र क्र.८३०२ अंतर्गत वेंगुर्ला शहरातील हायस्कूलमधील परीक्षा बैठक व्यवस्था रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये बी-०२०७३१ ते बी-०२०८३० (मराठी माध्यम) तर वेंगुर्ला हायस्कूलमध्ये बी-०२०८३१ ते बी-०२१०८८ (मराठी माध्यम) आणि बी-०२०९४७ ते बी-०२१०६५ (इंग्रजी माध्यम) अशी करण्यात आली आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला केंद्र संचालक यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments