परुळे येथील पुरोहित भिकाजी बाळकृष्ण उर्फ दाजी जोशी यांचे निधन.
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
जुन्या पिढीतील दाजी भडजी पुरोहित म्हणून ते प्रसिद्ध होते २००४ साली प्रदर्शित झालेल्या आणि ऑस्कर पुरस्कार प्राप्त श्वास चित्रपटातील आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी दाजी जोशी यांच्या रूपरेखेवर आधारित साकारली होती जोशी यांचा प्रमाणे रूपरेखा साकारण्यात आली होती श्वास चित्रपटातील करताना नातू व आजोबा यांच्यावर पूर्णतः अवलंबून होते आणि आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण नलावडे यांनी जोशी यांच्या घरी काही दिवस मुक्काम करून त्यांचे हावभाव व वागणूक याचा अभ्यास केला होता श्वास चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर पिक्चरच्या सर्व टीमने जोशी यांच्या घरी येऊन त्यांचा गौरव केला होता.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments