Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरेश कौलगेकर यांना मातृशोक


श्रीमती शांताबाई कौलगेकर

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला

वेंगुर्ला खर्डेकर रोड येथील रहिवासी श्रीमती शांताबाई बाबुराव कौलगेकर वय ९९ याचे ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी आज मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी निधन झाले. अंत्ययात्रा घराकडून सायकांळी ७ वाजता काढण्यात येणार असून अंत्यसंस्कार तांबळेश्वर स्मशान भूमीत होतील.
त्याच्या पच्यात एक विवाहित मुलगा, दोन सूना, विवाहित मुलगी जावंई सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ जील्ह्याध्यक्ष व जय महाराष्ट्र चॅनल व रत्नागिरी टाइम्सचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्या त्या आई होत.



           🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी 
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
 प्रतिनिधी नेमणे आहे.
                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments