Type Here to Get Search Results !

बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था


बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च  २०२४ या कालावधीत होणार आहे. केंद्र क्रमांक ०८३२ ची बैठक व्यवस्था खालीलप्रमाणे आहे.

      कला शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे पेपर मुख्य केंद्र बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे होतील. वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे २१ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसांचे पेपर उफद्र पाटकर हायस्कूल येथे होतील. दि.२४ फेब्रुवारी पासूनचे वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचे पेपर मुख्य केंद्र बॅ.खर्डेकर महाविद्यालयात होतील.

      विज्ञान शाखेच्या तसेच व्यावसायीक अभ्यासक्र शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व पेपर मुख्य केंद्र बॅ.खर्डेकर महाविद्यालयात होतील.

      दिव्यांग (अपंग विद्यार्थी) विद्यार्थ्यांचे सर्व पेपर मुख्य केंद्र बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे होतील. या बैठक व्यवस्थेबाबत काही शंका असल्यास केंद्र संचालक प्रा.व्ही.व्ही.सावंत (९४०४७४९३९०) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले आहे.


🌎🌎 नवप्रभात बातम्या 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात बातम्यांसाठी
 संपूर्ण राज्य जिल्हा जिल्हा व तालुका नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची शक्ती
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments