आमदार वैभव नाईक पुन्हा आमदार होऊन त्यांना मंत्री पद मिळावे यासाठी शिवसैनिकांकडून श्री देव मानसीश्वरचरणी मागणी
नवप्रभात NEWS / योगेश तांडेल
यावेळी वैभव नाईक यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष संदेश निकम, तालुकाध्यक्ष यशवंत परब, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, अजित राऊळ यांच्या पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक हे पुन्हा आमदार होऊन त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी श्री देव मानसीश्वर चरणी नतमस्तक होऊन मागणी केली.
🌎🌎 नवप्रभात बातम्या 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments