नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील श्री तांबळेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव २० फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
या दिवशी सकाळी श्री देव तांबळेश्वराचे विधीवत पूजन होऊन कार्यक्रमास प्रारंभ होईल. श्री देव तांबळेश्वर मंदिरात केळी, नारळ ठेवणे तसेच श्रीदेवी भगवती मंदिरामध्ये देवीच्या ओट्या भरणे आदी कार्यक्रम होतील रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.
मुंबई पुणे, कर्नाटक, गोवा आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने दरवर्षी श्री देव तांबळेश्वराच्या जत्रोत्सवाला उपस्थित असतात.
🌎🌎 नवप्रभात बातम्या 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात बातम्यांसाठी
संपूर्ण राज्य जिल्हा जिल्हा व तालुका नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची शक्ती
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments