ऐतिहासिक नगरी कल्याण येथे 25 एकर मध्ये वसलेल्या टाऊन पार्क चे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
अविनाश पाटील / कल्याण
25 एकर मध्ये वसलेल्या या पार्कमध्ये नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये जॉगिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक खुले ऑडिटोरियम लहान मुलांच्या खेळासाठी विविध सुविधा फूड फोर्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी वीरंगुळा यांचा समावेश आहे कशा या भव्य सेंटर पार्क मध्ये बारा शे प्रकारची झाडे लावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करण्यात आले पुढील दोन वर्षात सध्याच्या पेट्रोलवर चालणाऱ्या बसेस या बदलून किंवा 260 नवीन इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर आणण्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मानस आहे.
त्याचबरोबर आज शहरातील अनेक विकास कामांची उद्घाटने करण्यात आली यामध्ये कल्याण टेशन जवळ बाईक साठी सात मजली पार्किंग इमारत ,गौरीपाडा येथे जलशुद्धीकरण केंद्र, आधारवाडी येथे नवीन फायबर ब्रिगेड ऑफिस अशा कामांचा समावेश आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments