कुडाळ तालुक्यातील पिंगुळी माड्याचीवाडी येथील
श्री. सुरेश बिजे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रमाचा ८ वा वर्धापन सोहळा बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरा होणार आहे.
योगेश तांडेल / सिंधुदुर्ग
पिंगुळी माड्याचीवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमाच्या
वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुस्व अथिती म्हणून श्रीम. उद्योजिका प्रणाली गावडे , मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी,श्री. विघ्नेश गावडे,सौ. अस्मिता गावडे, सचिन गावडे, बसवंत नाईक, सुरेश मोरजकर, वर्षा कुडाळकर, रामकृष्ण सामंत, बादल चौधरी, चंद्रकांत गडेकर, रघुवीर मंत्री, अजय आकेरकर, प्रकाश मठकर, चंद्रशेखर सामंत, मोहन आरावंदेकर , संतोष शेडगावकर
जिव्हाळा सेवाश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संध्या ५ ते ७ वा. ह. भ. प. कुमार गोविंद आसोलकर, बाव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल
बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०१४ सकाळी १०.३० वा. चि. अन्वेष बिर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील लाभार्थीना फळवाटप सकाळी ११.०० वा. खेळ पैठणीचा दुपारी १.०० वा. स्नेहभोजन दुपारी ३.०० वा. ह.भ.प. भाऊ नाईक, वेतोरे यांचे सुश्राव्य किर्तन सायं. ६. ०० वा. मान्यावरांचे स्वागत व बक्षिस वितरण कार्यक्रम सायं. ७.३०० वा. श्री देव कलेश्वर बाल दशावतार नाट्यमंडळ ओंकार धुरी, रायवाडी प्रस्तुत
"पिंडावरचा कावळा" हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
जिव्हाळा सेवाश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान राजू क. बिर्जे (उपाध्यक्ष), सुरेश क. बिजें (संस्थापक अध्यक्ष),सौ. साक्षी राजू बिर्जे
सौ. शोभा सुरेश बिर्जे. आणि समस्त विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments