कुडाळ लायन क्लब ची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
कुडाळ लायन क्लब ची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
यात नुतन अध्यक्षस्थानी सौ.स्नेहा श्रीनिवास नाईक , यांची निवड करण्यात आली.
तर, सचिव सौ.स्नेहाकिता माने, खजिनदार पदी, अस्मिता बांदेकर यांची निवड झाली.
दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये आयोजित ,सदरच्या कार्यक्रमात पदभार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना, पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.
' यावेळी विविध उपक्रम वर्षभरात आयोजित करण्यात येणार आहेत.
त्या साठी , विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
सर्वांच्या सहकार्याने, वर्ष भरात समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे,' असे प्रतिपादन नुतन अध्यक्षा स्नेहा नाईक यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments