Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले येथील आंबा व्यावसायिक उमेश बाबुराव परब यांचे निधन

वेंगुर्ले येथील आंबा व्यावसायिक उमेश बाबुराव परब यांचे निधन 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ल तीन पिंपळ-परबवाडा येथील रहिवासी, आंबा व्यावसायिक उमेश बाबुराव परब (५६) यांचे सोमवार, २० जुलैला अल्प आजाराने गोवा-बांबोळी येथे निधन झाले. 
दशावतार कलेवर त्यांचे विशेष प्रेम होते. सामाजिक, राजकीय, दशावतार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या, बहिणी, भावोजी असा परिवार आहे. परबवाडा येथील भावेश परब, गायत्री परब यांचे ते वडील, तर गोविंद उर्फ बाळा परब आणि राजा परब यांचे बंधू होत. त्यांच्या आकस्मिक जाण्याने हळहळ होत आहे.

Post a Comment

0 Comments