Type Here to Get Search Results !

तुळस देऊळवाडी येथील रहिवासी सुहासिनी शरद परब यांचे निधन....

तुळस देऊळवाडी येथील रहिवासी सुहासिनी शरद परब यांचे निधन....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस देऊळवाडी येथील रहिवासी सुहासिनी शरद परब ८१ यांचे दिनांक १ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.तुळस देवस्थानचे मानकरी दिवाकर शरद परब यांच्या त्या मातोश्री होत.संपूर्ण तुळस बाजारपेठ व्यापा-यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Post a Comment

0 Comments