Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले गाडीअड्डा येथील रहिवासी संतोष (आबा) केदार यांचे हृदयविकाराने निधन


वेंगुर्ले गाडीअड्डा येथील रहिवासी संतोष (आबा) केदार यांचे हृदयविकाराने निधन 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

 वेंगुर्ले गाडीअड्डा येथील रहिवासी व गाडीअड्डा मित्र मंडळाचे कार्यकर्ते संतोष उर्फ (आबा) यशवंत केदार (60) यांचे शनिवारी दि 18 एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने मालवण येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
त्यांनी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम केले होते त्यांचा मित्रपरिवार मोठा होता त्यांच्या निधनाने वेंगुर्ले शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.
नवप्रभातचे संपादक योगेश तांडेल यांचे ते भावजी होत.

Post a Comment

0 Comments