भंडारी समाजातर्फे वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांचा सन्मान.
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापतीपदी शंकर घारे यांची निवड झाल्यानंतर भंडारी समाजातर्फे त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा भंडारी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष समाधान बांदवलकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, भालचंद्र सातार्डेकर, सुमन कामत, रामचंद्र पडवळ, प्रवीण राजापूरकर, सत्यवान साटेलकर, सुनील नाईक, भिकाजी गावडे,निलेश म्हापणकर, दाजी नाईक, आदी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments