हुमरमळा येथील रामेश्वर मंदिरात हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा रामेश्वर मंदिर येथे १ एप्रिल ला हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी १ रोजी सकाळी धार्मिक विधी, सायंकाळीं ९ वा. पुराण व पालखी, १० वा. ह.भ.प.श्री. स्नेहल बुवा प्रभाकर सामंत (हूमरमळा ) यांचे कीर्तन, १ वा. वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग, पहाटे ५ वा. हनुमान जन्माचे कीर्तन, व हनुमान जन्म.
याचा लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजक मंडळातर्फे अध्यक्ष अमृत देसाई यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments