Type Here to Get Search Results !

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा बुधवार,२५ मार्च रोजी


कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा बुधवार,२५ मार्च रोजी

नवप्रभात NEWS / कुडाळ

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा बुधवार,२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
  यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य,विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन कुडाळ गटविकास,अधिकारी उच्चश्रेणी श्री. प्रफुल्ल वालावलकर यांनी केले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरही ही पहिलीच सभा होणार आहे.

Post a Comment

0 Comments