Type Here to Get Search Results !

वायंगणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अनंत सिताराम केळजी यांची निवड

वायंगणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अनंत सिताराम केळजी यांची निवड

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ली तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतच्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच घेण्यात आली आणि उपसरपंच पदी श्री.अनंत सिताराम केळजी यांची‌ बिनविरोध निवड करण्यात आली.
 यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे स्वागत करताना सरपंच श्री. दत्ताराम (अवि) अरुण दुतोंडकर, कार्यकारिणी सदस्य श्री. महेश मनोहर मुणनकर, श्री. अनंत (विनु) दत्तात्रय मठकर, सौ. दिपाली दिनेश नांदोस्कर, सौ. सविता संभाजी परब, सौ. विद्या शैलेश गोवेकर, सौ. राखी बाळा धोंड, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मधुकर नंदकिशोर नवार, ग्राम महसुल अधिकारी श्रीम. गौरी रामचंद्र पराडकर, माजी उपसरपंच श्री. आत्माराम (हर्षद) प्रकाश साळगांवकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य श्री. अवधुत राऊत, ग्रामस्थ श्री. शेखर रामकृष्ण तोरसकर, ग्रामपंचायत लिपिक श्री. महेश तुकाराम गावडे, शिपाई श्री. सत्त्वशिल मनोहर परब, संगणक चालक सौ. सुवर्णा सहदेव मसुरकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments