Type Here to Get Search Results !

निवृत्त प्राथमिक शिक्षक लक्ष्मण आडेकर गुरुजी यांचे निधन


निवृत्त प्राथमिक शिक्षक लक्ष्मण आडेकर गुरुजी यांचे निधन

नवप्रभात NEWS/ कुडाळ 

कुडाळ तालुक्यातील वालावल कवठेवाडी येथील रहिवासी , निवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक लक्ष्मण पुंडलिक आडेकर, गुरुजी (९२) यांचे नुकतेच निधन झाले.
 आडेकर गुरुजी यांनी कुडाळ तसेच इतर तालुक्यात शिक्षक म्हणून सेवा बजावली.
   त्यांच्या पश्चात,पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
कुडाळ ओंकार कार्यालय समोरील दुचाकी मॅकेनिक श्री. दशरथ आडेकर यांचे ते काका होत.

Post a Comment

0 Comments