Type Here to Get Search Results !

डॉ. गुप्ता रविवार दि. 8 मार्च रोजी रुग्ण तपासणीसाठी वेंगुर्लात




डॉ. गुप्ता रविवार 8 मार्च रोजी रुग्ण तपासणीसाठी वेंगुर्लात

नवप्रभात NEWS  / वेंगुर्ला 

रविवार दि. 8 मार्च 2026 दुपारी 12.00 वाजता डॉ. गुप्ता हे प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय, माणिक चौक वेंगुर्ला येथे रुग्णाची तपासणी करणार. (मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, कावीळ, मधुमेह, जूने आजार ) इतर आजारांची तपासणी करणार आहेत. 
रुग्णांनी खालील फोन नंबर वर नाव नोंदणी करावी.
०२३६६-२६२७५४
९४२२८७०६८२, ९४२३३०२११५

Post a Comment

0 Comments