Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र श्री 2026 सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड


महाराष्ट्र श्री 2026 सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड 

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन आयोजित होणाऱ्या महाराष्ट्र श्री 2026 या मानाच्या स्पर्धे साठी सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशन च्या वतीने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित स्वस्तिक श्री 2026 च्या निमित्ताने जिल्हा निवड चाचणी संपन्न झाली या मध्ये खालील खेळाडू ची निवड करण्यात आली 

मेन फिजिक 
ज्ञानेश्वर आळवे कुडाळ 
शुभम हळदीवे फोंडाघाट 
हितेंद्र कदम कुडाळ 
पराग बोन्द्रे सावंतवाडी 
वेदांत केरकर सावंतवाडी 
55 किलो 
1)शुभम हळदीवे फोंडाघाट 
2)पराग बोन्द्रे सावंतवाडी 
3)प्रथमेश वाघमारे कणकवली 
60 किलो 
1) भूषण गवंडी शिरोडा 
2) वासुदेव वैज सावंतवाडी 
3) चिन्मय मळगावकर 
65 किलो 
1)गणेश सातार्डेकर मालवण 
2) गणेश सर्वानजे फोंडाघाट 
3) मेघश्याम धुरी वेंगुर्ला 
70 किलो 
1) जय प्रकाश नार्वेकर कुडाळ 
2)बंटी सारंग मालवण 
3) ज्ञानेश्वर आळवे कुडाळ 
70 किलो वरील 
1) अमित कदम फोंडाघाट 
2)सौरभ चव्हाण शिरोडा 
3)महादेव पंदा रे कुडाळ 
वरील प्रमाणे संघ निवड करण्यात आला 
या वेळी राज्य संघटना निरीक्षक श्री रामकृष्ण चितळे तसेच शिवछत्रपतीराज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री विजय मोरे सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर अससोसिएशन सचिव श्री किशोर शांताराम सोन्सूरकर यांच्या प्रमुख उपस्तित
सहायक पंच म्हणून श्री सुधीर हळदणकर 
श्री सौरभ वारंग,श्री विक्रांत गाड, श्री महेश परब, श्री हेमंत नाईक, श्री अंकित सोन्सूरकर श्री कुणाल पांचाळ आदी यांच्या प्रमुख उपस्तित निवड चाचणी संपन्न झाली  
निवड झालेल्या जिल्हा संघ चे स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ च्या वतीने श्री धीरज परब व मित्र मंडळ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले लवकरच या निवड झालेल्या संघाचा शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे 
राज्य निरीक्षक यांनी अधिकृत संघटना बाबत बॉडी बिल्डर ना विशेष मार्गदर्शन करण्यात आले शासन मान्यता प्राप्त संघटना या मध्ये खेळाडूं ना सहभागी होणेस आवाहन करण्यात आले

Post a Comment

0 Comments