कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील अपघातात युवती जखमी....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
सुदैवाने, या अपघातात तरुणीला किरकोळ दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३:०० वाजता सुटलेली कुडाळ-मठ-वेंगुर्ला ही बस (क्र. MH 14 BT 4932) दुपारी ३:३० च्या सुमारास ही बस वाडीवरवडे येथे आली असता, पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने बसला मागून जोरदार धडक दिली.
Post a Comment
0 Comments