भोगवे शेळपी येथील रहिवासी प्रभाकर लक्ष्मण मुंडये यांचे निधन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे शेळपी येथील रहिवासी प्रभाकर लक्ष्मण मुंडये वय 87 यांचे गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या पश्चात चार विवाहित मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे शेळपी पोलीस पाटील प्रतिक्षा मुंडये यांचे ते सासरे होत.
Post a Comment
0 Comments