Type Here to Get Search Results !

म्हापण येथील ज्येष्ठ नाट्य कर्मी आणि लेखक विनय अच्युत केळुसकर यांचे निधन


म्हापण येथील ज्येष्ठ नाट्य कर्मी आणि लेखक विनय अच्युत केळुसकर यांचे निधन

  मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील ज्येष्ठ नाट्य कर्मी आणि लेखक विनय अच्युत केळुसकर (वय ६८ वर्ष) यांचे सोमवारी निधन झाले.
 नाट्य लेखन, दिग्दर्शन, आदी तसेच, कादंबरी व ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले. देवबाग नंतर,म्हापण येथील ते रहिवासी होत.तेथे ते स्टॉलही चालवत.नवोदित कलाकारांना ते प्रोत्साहन देत
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments