Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू....

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू....

नवप्रभात NEWS 

आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांना घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात पवार यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments