धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने वेंगुर्ले निमुसगा परिसरात स्वच्छता मोहित राबविण्यात आली
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने २ मार्च रोजी सिधुदुर्ग जिल्ह्यात आठही तालुक्यात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या वेंगुर्ला-निमुजगा येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात प्रतिष्ठानचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे सहाय्यक कार्यालय अधिक्षक वैभव म्हाकवेकर यांनी या उपक्रमाला भेट देत प्रतिष्ठानच्या कामाची प्रशंसा केली. एकत्रित केलेला कचरा नगरपरिषदेकडे देण्यात आला.
Post a Comment
0 Comments