Type Here to Get Search Results !

पाट तिठा येथे अपघातात डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू


पाट तिठा येथे अपघातात डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

रेडी रेवस सागरी महामार्गावरील पाठ तिठ्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळतात निवती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. निवती येथील कु. मनस्वी मेतर असे मृत झालेल्या शालेय विद्यार्थिनी चे नाव असून तिचा उद्या दहावीचा शेवटचा पेपर होता. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.


Post a Comment

0 Comments