वेंगुर्ले येथील गोहिन मेमोरिअल चर्चचा (प्रोटेंनटस्ट ख्रिस्ती समाज मंडळ) 123वा वर्धापन दिन संपन्न
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
गोहिन मेमोरिअल चर्च वेंगुर्ला (प्रोटेनटस्ट ख्रिस्ती समाज मंडळ) चे अध्यक्ष रेव्ह. प्रकाश गायकवाड (पास्टर साहेब) यानी उपासना चालविली. गोहिन मेमोरिअल चर्च वेंगुर्ला (प्रोटेनस्ट ख्रिस्ती समाज मंडळ)गेली 123 वर्षे अध्यात्मिक आणि सामाजिक सेवेचं काम वेंगुर्ला मध्ये करतं आहे.
या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून पुणे धर्म प्रांत चे माननिय रेव्ह. सुनील चोपडे (पास्टर) यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानी पवित्र शास्त्र मधुन अध्यात्मिक बोध केला. त्याच प्रमाणे मि. बंटी काळे यांनी अध्यात्मिक गीते गायली. सर्व ख्रिस्ती बांधवांनी कार्यक्रमात सहभागी होऊन देवाचं गौरव केले. येशू ख्रिस्त देव मानवाला तारण देणारा देव आहे असे सांगत एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद वेक्त केला. सध्य गोहिन मेमोरिअल चर्च वेंगुर्ला ऊर्फ ख्रिस्ती समाज प्रोटनस्टंट मंडळ चे कार्यकारी मंडळ पुढीप्रमाणे आहे अध्यक्ष रेव्ह. प्रकाश गायकवाड सेक्रेटरी श्रीमती शितल लाड खजिनदार रमेश वाघमारे सदस्य दत्ताराम दीचोलकर विजय कामत लावण्या सीलंम सदर कार्यकारी मंडळ धार्मिक व सामाजिक कार्य करीत आहेत.
Post a Comment
0 Comments