Type Here to Get Search Results !

खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग वतीने देण्यात आल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

नवप्रभात NEWS / सावंतवाडी 


खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांना सातारा येथे जाऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग शाखा यांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .

यावेळी त्यांनी आवर्जून राजे प्रतिष्ठान कामगार सेना कार्यकर्ते यांची चौकशी केली. आपले काम सघटनेच्या माध्यमातुन अखड चालू ठेवा .आपले सहकार्य तुम्हाला कायम मिळणार असे आश्वासन दिले.

यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना राज्य अध्यक्ष जितेंद्र काकासाहेब खानविलकर, सिंधुदुर्ग शाखा जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर,उपाध्यक्ष मंगेश माणगांवकर, जिल्हा सचिव रामचंद्र कुडाळकर जिल्हा . कल्याण कदम. खजिनदार ज्ञानेश्वर पारधी. जिल्हा संपर्क प्रमूख शिवा गावडे. महीला जिल्हा उपाध्यक्ष पुजा सोन्सुरकर,तालुका अध्यक्ष संचिता गावडे,सेजल पेडणेकर, समिक्षा मोघे,संगीता पारधी. अंकिता माळकर. एकनाथ शेट्ये तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती. यावेळी खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले महाराज यांच्यावर मोठ्यप्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छाचां वर्षाव झाला मोठ्यप्रमाणात कार्यकर्ते राज्यभरातून आले होते.




Post a Comment

0 Comments