केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
सकाळी 11:30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन
सकाळी 11:35 वाजता चिपी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने देवगड कडे रवाना
दुपारी 12:00 वाजता देवगड येथे आगमन
दुपारी 12:15 ते 13:30 वाजता स्वर्गीय जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे , माजी आमदार यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमास उपस्थिती
दुपारी 13:45 वाजता इस्लामपूर जिल्हा सांगली कडे प्रयाण
Post a Comment
0 Comments