Type Here to Get Search Results !

मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

नितेश राणे, मा. मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे 

सोमवार, दिनांक ३ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ८.०० वा. मोटारीने शिरगांव-शेवरे, ता. देवगडकडे प्रयााण सकाळी ९.०० वा. श्रीठाणेश्वर देवालय प्राणप्रतिष्ठपना व श्रीबांधकादेवी वर्धापन दिन सोहळयास उपस्थिती. स्थळ : श्रीठाणेश्वर देवालय, शिरगांव शेवरे, ता. देवगड सकाळी १०.०० वा.मोटारीने ओरोसकडे प्रयाण. सकाळी ११.०० वा. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेस उपस्थिती. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग दुपारी १.०० वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय यास मा. श्री. निरंजय डावखरे, वि.प.स. यांच्या आमदार निधीतून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालय, ओरोस संदर्भ : श्री. प्रभाकर सावंत (भाजपा जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग) ८८०५५५४६९० दुपारी १.३० वा.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, ओरोस येथे राखीव दुपारी २.०० वा. मोटारीने बांदा ता. दोडामार्गकडे प्रयाण दुपारी ३.०० वा. श्री थोपेश्वर मंदिर यात्रा उत्सवास उपस्थितीस्थळ : डेगवे, बांदा संदर्भ : श्री. मधुकर देसाई ७५८८९१८३५३ दुपारी ३.३० वा.कै.प्रविण मांजरेकर, पत्रकार, तरुण भारत उपसंपादक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट स्थळ : सातोशी, ता. सावंतवाडी दुपारी ४.०० वा मोटारीने कणकवलीकडे प्रयाण दुपारी ४.३० वा.ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व राखीव

Post a Comment

0 Comments