Type Here to Get Search Results !

युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम


युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम

नवप्रभात NEWS / सावंतवाडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग. विभाग मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस निमित्त व जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महिला पदाधिकारी यांना साडी वाटप कार्यक्रम झाला सपन्न

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग. विभाग मार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या वाढदिवस 24 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या वाढदिवस निमित्त व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष शिवाजी तळवणेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 28 फेब्रुवारी रोजी औचित साधून महिला पदाधिकारी साडीवाटप करण्यात आले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री युवराज लखमराजे सावंत भोसले जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर. सचिव रामचंद्र कुडाळकर. जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे. जिल्हा सदस्य मनोहर पाटील, लक्ष्मण पेडणेकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा सोनसुरकर ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महिला संचिता गावडे. तालुका उपाध्यक्ष संगिता पारधी शहर अध्यक्ष सेजल पेडणेकर. अंकिता माळकर . सपना नाईक, रेवती मुननकर, समिक्षा मोघे,रूपाली रेडकर,वनिता राणे, कविता गंगावळकर,सुरेखा पवार, अन्य महीला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments