हूमरमळा येथील श्री देव हेळोबाचार वार्षिक जत्रोत्सव ११ फेब्रुवारी रोजी होणार साजरा
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील हूमरमळा येथील श्री देव हेळोबाचा जत्रा यंदाही ११ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमानी साजरा होणार आहे.
या दिवशी संध्याकाळी ४ वा. सत्यनारायण पूजा, रात्री ७ वा. पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक मंडळातर्फे सरपंच अमृत देसाई यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments