Type Here to Get Search Results !

आरवली सोन्सुरा येथील श्री देव कोकणेश्वर पंचायतन परिवार, देवतेचा वर्धापन दिन सोहळ्यास शुक्रवार 7 फेब्रुवारीपासून प्रारंभ


आरवली सोन्सुरा येथील श्री देव कोकणेश्वर पंचायतन परिवार, देवतेचा वर्धापन दिन सोहळ्यास शुक्रवार 7 फेब्रुवारीपासून प्रारंभ

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सुरा येथील श्री देव कोकणेश्वर पंचायतन परिवार, देवतेचा वर्धापन दिन सोहळ्यास शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार दि. ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

पहिल्या दिवशी पासून  ह.भ.प. सांप्रदाय यांचे सकाळी पारायण, किर्तन, दुपारी हरिनाम पारायण व संध्याकाळी किर्तन अशा कार्यक्रमांना प्रारंभ होईल.
शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० वा.
दिंडी भजन सकाळी ९:३० वा. लघुरुद दुपारी २ वा महाआरती व महाप्रसाद,संध्याकाळी ७:०० वा.
दणदणीत दशावातर नाट्यप्रयोग रात्री १०:००वा.
गावातील ग्रामस्थांची भजने असे कार्यक्रम होणार आहेत तरी भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
श्री देव कोकणेश्वर उत्सव समिती सोन्सुरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments