Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांनी वेतोरे येथील श्रीदेवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाला दिला पुस्तकांचा संच

ज्येष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांनी वेतोरे येथील श्रीदेवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाला दिला पुस्तकांचा संच 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

कणकवली येथील ज्येष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्रीदेवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाला धार्मिक पुस्तकांचा संच देणगी दाखल दिला. यावेळी श्रीदेवी सा. वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे, ग्रंथपाल सिद्धेश राऊळ,सामाजिक कार्यकर्ते निलेश गाडगीळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments